पुणे महानगरपालिका News

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील प्रमुख घाटांवर कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या ठेवण्यात…

येरवडा येथील विसर्जन घाटावर गैरहजर महिला कर्मचाऱ्याला हजर दाखवल्याचा प्रकार समोर आला.

जुन्या प्रभागांचे तुकडे पाडण्यात आल्याने मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार असून, विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

या समितीमध्ये लेखा विभाग प्रमुखांसह इतर महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही समिती संपूर्ण निविदा प्रक्रियेवर…

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत.

शहरातील नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती थेट महापालिका प्रशासनाकडे देता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात ‘पीएमसी रोड मित्र हे…

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीमधून ही बाब उघडकीस आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी पत्रकार…

आता पवार हे प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी राज्य पातळीवरून चक्रे फिरविण्याच्या शक्यतेने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नगर रोड-वडगाव शेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या झिरकन, साकोरेनगर आणि यमुनानगर फीडर पॉइंट्सची पाहणी करत…

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी ३२ गावांतील सुविधांबाबत सादरीकरण केले. बैठकीमध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३२ गावांबाबत अनेक…

तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने पुणे महापालिकेला हा मान मिळाला आहे.