Page 10 of पुणे महानगरपालिका News

शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन चर्चा केली.

शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या वतीने १ ते ४ जुलै या काळात ‘डीप क्लीन’ मोहीम राबवली जाणार आहे.


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या महापालिकेला सूचना

महापालिकेने या रस्त्याचे काम पूर्ण करावे,’ अशी मागणी वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली आहे.

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पवार यांनी या प्रकल्पाच्या कामांची माहिती घेतली.


कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांच्या हस्ते या भुयारी पादचारी मार्गाचे उद्घाटन करून गुरुवारी तो खुला करण्यात आला.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाचा अजब कारभार, साडेसतरा लाख न भरल्यास जप्ती

आरोग्य विभागाकडून ३३१ रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४ तास आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा दिली जात आहे.

सवलतीत मिळकतकरासाठी १५ दिवस मुदतवाढ द्या

बांधकाम विभागाने २४ बेकायदा इमारती पाडून, सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले.