Page 7 of पुणे महानगरपालिका News

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेत समविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांतील मिळकतकर वसुलीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.

शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे कर्वेनगर येथील खासगी जागेतील झाड पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

शहरातील अनेक भागांत टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना बांधकामादरम्यान तयार होणारा राडारोडा मात्र महापालिकेने उभारलेल्या प्रक्रिया प्रकल्पात येताना दिसत नसल्याचे…

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये राडारोडा टाकण्यात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया पाच ते सात टक्के जास्त दराने आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली…

शहरातील एका प्रसिद्ध कॅफेत बन-मस्कात काचेचे तुकडे, तसेच अन्य एका हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ सापडल्याच्या घटना नुकत्याच घडल्या.

पर्वती पाणीपुरवठा केंद्रासह चांदणी चौक, वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या (पार्क) वाहनांमुळे विमान प्रवाशांना फटका बसत असून, वाहतूक…

नव्या स्वतंत्र महापालिकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने महापालिका विभाजनाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचा निर्णयही चर्चासत्रात घेण्यात आला.

यामध्ये चहासाठी सर्रास वापरले जाणारे कागदी कपही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कपांच्या आतील बाजूला प्लास्टिकचे आवरण असल्याने…

गुलटेकडी, मार्केट यार्डजवळ असलेल्या गंगाधाम चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. आईमाता मंदिरासमोरून गंगाधाम चौकाकडे येणाऱ्या तीव्र डोंगर उतारावरील रस्त्यावर सतत…

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी मिळकतकर विभागाच्या निरीक्षकांना हे आदेश दिले आहेत.