Page 1452 of पुणे न्यूज News

कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुकमध्ये सोनी यांचे वैभवलक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून ब्राह्मण विरोधी वक्तव्याला पाठिंबा नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत लाल महालात लावणी व्हिडीओ शूट करण्यासाठी जाहीर माफी मागितली आहे.

मराठा महासंघानं लाल महालातील त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ केलं आहे!

“कोट्याधीश घरात जन्माला आलेला एखादा लादेन बनतो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन ए. पी. जे. अब्दुल…

सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्यांनी पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

हजारो पर्यटक लाल महालला भेट देण्यासाठी दररोज येत असतांनाही काही कारणांनी पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद…

पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं, भारतीय रेल्वेमधील तज्ज्ञ अधिकारी अशीही त्यांची ख्याती होती.

पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमधील नाराजी याबरोबरच स्थानिक गटातटाचे राजकारण आणि संघटनात्मक बांधणीचा अभाव अशी आव्हाने राज ठाकरे यांच्यापुढे आहेत.

महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा, नोंदणी विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली.

उषा चव्हाण यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले