scorecardresearch

Page 1458 of पुणे न्यूज News

Road Work
पुणे : रस्त्याचं काम सुरु असताना MSEB च्या वायरचा झटका लागून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

हा मुलगा क्लास करून घरी जात असताना, पावसाळी लाईनचे काम चालू सुरू होते तिथेच ही घटना घडली.

Rape sexual assault abuse
पुणे: शिवसेना नेत्याविरोधात बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल; लग्नाचं आमिष दाखवून केले अत्याचार

आरोपीने पीडित तरुणीचा गर्भपात केला आणि याबद्दल तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली.

पुण्यातल्या रस्त्यांवर पुन्हा धावणार डबलडेकर बस? स्वरुप मात्र नवं असणार; जाणून घ्या…

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पात विशेष रस आहे, त्यामुळे पीएमपीएमएल देखील यावर गांभीर्याने विचार करत आहे.

Pimpri Police, Instagram, Thergaon Queen
रियल अन् रिल लाइफमधील फरक; Insta वर ‘थेरगाव क्वीन’सोबत डायलॉगबाजी करणाऱ्याने पोलिसांसमोर जोडले हात

अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी आधीच ठोकल्यात बेड्या

Ajit-Pawar3
“तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणूक….”; नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं.

Pune Crime, Pune
“मी उपमुख्यमंत्र्यांचा पीए बोलत आहे, गावात पाय ठेवू देणार नाही,” अजित पवारांचा मोबाइल क्रमांक वापरत धमकी; पुण्यात खळबळ

अजित पवारांच्या नावे बिल्डरला धमकावून २० लाखांच्या खंडणीची मागणी; २ लाख दिल्यानंतर प्रकार उघडकीस

sindhtai-sakpal
आई कधीच मरत नसते..

अत्यंत प्रतिष्ठेचे शेकडो पुरस्कार प्राप्त झालेली, शासनाने सन्मानाने ‘पद्मश्री’ हा बहुमोल पुरस्कार दिलेली सिंधुताई सपकाळ!