Page 626 of पुणे न्यूज News

जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर…

तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते.

गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर एक वर्षांनी म्हणजे मार्च २०२२ मध्ये महापालिका सदस्यांची मुदत संपुष्टात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

समाविष्ट गावांपैकी बहुतांश गावे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्याचा अजित पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडे उमेदवार नाही. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे. उमेदवारी देणारे दिल्लीत ‘मागणारे’ झाले आहेत.

शहरातील गतिरोधक अशास्त्रीय असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्यानंतर किती गतिरोधक मानांकनाप्रमाणे आणि शास्त्रीय पद्धतीने आहेत, याची माहिती महापालिकेने…

प्राप्तिकर विभागाकडून सध्या करदात्यांना चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारांबाबत नोटिशी पाठवण्यात येत आहेत.

आम्हाला मेळाव्याला येणे शक्य नसल्याचे पत्र व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहरात सोमवारी होणारा व्यापाऱ्यांचा मेळावा…

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला आणि उबर या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

निवडुंग लागवडीतून शेतकरी समृद्ध होणार आहे. निवडुंगापासून मानवाला पिण्यायोग्य निवडुंग फळाचा रस, पशुखाद्य, जैवइंधन, सेंद्रीय खत आणि नैसर्गिक चामडे तयार…

भारतीय स्टेट बँक ही सत्ताधारी मोदी-शहा आणि भाजप यांच्या दडपणाखाली काम करत आहे.