Page 2 of पुणे पोलिस News
शिवाजीनगर गावठाण परिसरातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ एका तरुणाचा ‘पीटबुल’ जातीच्या श्वानाने चावा घेतल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.
याबाबत एका व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाकी जॅकेट आणि पोलिसांसारखे बूट घालून आलेल्या हानवतेने पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादीकडून १३ हजारांची रोकड लुटली होती.
जीपीएस लोकेशनवरून मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांनी ३५ लाखांचे फ्रीज आणि ट्रक जप्त करत ट्रकचालकाला गजाआड केले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : ऑनलाईन गेमच्या ‘गेमिंग आयडी’ देतो, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलाला घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने…
बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या मेफेड्रोन अमलीपदार्थ तस्कर प्रकरणातील फरार आरोपीला गजाआड केले आहे.
Rural Woman sexual Assault Case : पीडित महिलेने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र पाेलिसांनी तयार केले होते.
तरुणीने आरोपीला विरोध केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले असून, पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक…
तुळशीबागेतील भरदिवसा, गर्दीत होणाऱ्या चोऱ्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, ज्यावर कठोर उपाययोजना आवश्यक आहेत.
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याच्या सरावादरम्यान १८ वर्षीय छात्र आदित्य यादव याचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाने वंजारवाडी येथील जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.