Page 1008 of पुणे News

मुंबईमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षांतच पुण्याची रेल्वे सुरू झाली.

वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नाना पेठेतील नवा वाडा परिसरात घडली.

कपडे, पादत्राणे विक्री व्यवसायाआड शहरातील उच्चभ्रू भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन दाम्पत्याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.

राज्य शासनाकडून कोव्हिशील्ड लशीचा अत्यल्प पुरवठा झाल्याने महापालिकेच्या पाच रुग्णालये आणि प्रसृतीगृहांमध्येच कोव्हिशील्डची वर्धक मात्रा देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने…

दौंडमधील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयातील सुरक्षारक्षकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आले.

जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारची हुकुमशाही सुरू आहे. त्यामुळे देश अराजकतेकडे वाटचाल करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष…

शहराच्या वेगवेगळ्या भागातून जीप, मोटार, ट्रॅक्टर, टेम्पो अशी वाहने चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने पकडले.

शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर मोटारीत असलेल्या महिलेचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा मालकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार पेठेत घडली.

परदेशी बनावटीची महागडी मोटार खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बँक व्यवस्थापकाशी संगनमत करुन ४० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस…

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल ८४ हजार मतदारांचे मूळचे प्रभाग बदलले गेले आहेत,…