Page 1012 of पुणे News

महापालिकेच्या उद्यानाला नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नावे देण्यात येऊ नयेत.

सराफी पेढीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी पेढीतील तीन लाख ११ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना कोंढवा परिसरात घडली.

निहाल विशाल भाट (वय २३, रा. भाटनगर, येरवडा) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

माजी मध्यमगती गोलंदाज आणि मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद नामदेव मोहोळ (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाणेर येथे रविवारी बैठक झाली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा २१.४१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा झाला आहे.

रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करून मोटारीतून अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना जंगली महाराज रस्त्यावर घडली.

दहीहंडीचा सराव पाहणाऱ्या तरुणावर वैमनस्यातून टोळक्याने हल्ला केल्याची घटना कसबा पेठेतील भोई आळीत घडली.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चतु:शृंगी परिसरात पकडले.

घरातील कपाटांचे कुलुप दुरुस्तीचे बतावणी त्यांनी परिसरातील नागरिकांकडे केली होती.

शहरात लाॅटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई सुरू केली आहे.

८८७ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ पिवळ्या जोगेश्वरीचं मंदिर आहे. या देवीला का म्हणतात पिवळी जोगेश्वरी? जाणून घेऊयात आजच्या भागात.