Page 1014 of पुणे News

गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार तपास करत आहेत.

मुलाच्या मृतदेहाशेजारी फाशी दिलेली बाहुली आढळली आहे

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश कला क्रिडा रंगमंच येथे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली

पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरीचा आरोप करत २५ लाखांची फसवणूक करण्यात आली

काही पंपिंग स्थानकांवर येत्या गुरुवारी (२ जून) विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

सोमवारी उगवत्या सूर्याच्या साक्षीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करुन ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची शपथ घेतली.

रेल्वेच्या पथकाने डब्याची पहाणी करून तातडीने उपाय-योजना केल्या. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर गाडी पुण्याकडे रवाना करण्यात आली.

पुण्यातील हडपसर भागात राहणार्या ३६ वर्षीय महिलेवर एका मांत्रिकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या (इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वूमन-आयसीडब्ल्यू) उपाध्यक्षपदी पुण्यातील पुष्पा हेगडे यांची निवड झाली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही आणि तो कधी मावळणारही नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त…

पुण्यात एका शाळकरी मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.