Page 1164 of पुणे News
पुण्याच्या चाकण परिसरात गॅस टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या. यात गॅस टँकरचे वाहन चालक देखील…
राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार…
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर एरंडवनमधील भीमनगरच्या झोपडपट्टीवासीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुण्यातील वफ्फ बोर्ड घोटाळ्यावरून सक्तवसुली संचलनालयावर (ED) तोफ डागलीय.
आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसनेसोबत लढणार की नाही याबाबत अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) मोठं विधान केलं आहे.
आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या शिवसनेसोबत लढण्यास अनुकूल असल्याचं अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या दुसऱ्या डोसवरून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना इशारा…
पुण्यात पतीने पत्नीला तू मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस असा आरोप करत जबर मारहाण केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रोनचे ६ रुग्ण आढळल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.
पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या दीड वर्षांची चिमुकली बेडरूमध्ये अडल्याने अवघं कुटुंब घाबरलं. मात्र, पिंपरी अग्निशमन दलाने दिला सुखरूप बाहेर काढलं.
दाभोळकर आणि पानसरे खून प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत.