Page 700 of पुणे News

उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला होता.

हा नाला केवळ कागदावरच दिसत असल्याने नाला चोरीला गेल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

डेक्कन कॉलेजच्या मैदानावर १५ व १६ डिसेंबरला हे प्रदर्शन होणार आहे.

डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्त्रांनी दिला आहे.

व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची १७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी…

मोटारी विक्री दालनात चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली.

देशातील प्रमुख महानगरांमध्ये जागांना मागणी वाढली आहे. निवासी प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी जमिनीच्या मोठ्या व्यवहारांत या वर्षी वाढ झाली आहे.

विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवर यांची नियुक्ती झाल्यापासून थोपटे नाराज असल्याची चर्चा आहे.

आरोपीचा एक साथीदार दुबईत पसार झाल्याची माहिती कस्टमच्या पथकाला मिळाली आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत रस्ते दुरुस्तीसाठी चारशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. हा खर्चही केवळ उधळपट्टी ठरणार आहे.

पुण्यातील औंध भागातील एका नोकराने ऑनलाईन रमी खेळण्यासाठी मालकाच्या घरातून तब्बल ३८ लांखाची चोरी केल्याची घटना घडली आहे.