Page 701 of पुणे News

पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असतानाच पावसामुळे मेट्रो स्थानके गळू लागल्याचे विदारक चित्र समोर आले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला गती आली असून, आतापर्यंत ४५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून…

रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची छेड काढण्याचे आणि त्यांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत.

चालू आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून तब्बल तीन हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

शहरात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या दहा दिवसांत तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने या अडचणीवर मार्ग काढत पुणे रेल्वे स्थानकावर स्वतंत्र ‘स्तनपान कक्ष’ सुरू केला आहे.

कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकूने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेचा खून करुन पती चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाला.

पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छोट्या राज देशपांडेची भेट घेतली. राज देशपांडे हा मनसे कार्यकर्ते विशाल देशपांडे यांचा मुलगा…

केंद्र सरकारने निर्यात शुल्कचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा बाबा आढाव यांनी यावेळी दिला.

उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला होता.

हा नाला केवळ कागदावरच दिसत असल्याने नाला चोरीला गेल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

डेक्कन कॉलेजच्या मैदानावर १५ व १६ डिसेंबरला हे प्रदर्शन होणार आहे.