पुरुषोत्तमचे स्पर्धेचे अर्ज १४, १५ जुलैला मिळणार पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १२ ऑगस्टपासून सुरू होणार असून स्पर्धेचे अर्ज १४ आणि १५ जुलैला मिळणार आहेत. 12 years ago