scorecardresearch

Purushottam-karandak News

aurangabad government engineering college bhangad one act play win purushottam karandak final
औरंगाबादच्या ‘सीओईपी’ची ‘भानगड’ पुरुषोत्तम महाअंतिम करंडकाची मानकरी

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडकाच्या अंतिम फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.

final round of purushottam karandak
पुणे: ‘पुरुषोत्तम’च्या महाअंतिम फेरीला सुरुवात

युवा रंगकर्मींच्या सळसळत्या ऊर्जेने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली.

पुरुषोत्तमचा जल्लोष सुरू

सुवर्ण महोत्सवी वर्षांतील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारपासून सुरू झाली. या वर्षी चार नवे खिलाडी या स्पर्धेत उतरले…

तरुणाईच्या ‘आव्वाजा’ने सजली ‘पुरुषोत्तम’ची पन्नाशी!

‘पुरुषोत्तम’मध्ये एकांकिका करणे हे एक आव्हान असते. आपण जेव्हा पहिली रंगभूषा चेहऱ्यावर चढवून रंगमंचावर प्रवेश करतो, तेव्हा आपण कुणीही नसतो.…

‘पुरुषोत्तम’ची सुवर्णझळाळी लघुपटाद्वारे उजळली!

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण असलेल्या ‘पुरुषोत्तम करंडका’ची सुवर्णझळाळी या लघुपटातून उजळली आहे.

‘पुरुषोत्तम करंडका’ची पन्नाशी!

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेशी या ना त्या नात्याने संबंध आलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात व्यक्तीला आनंदाचे आणि अभिमानाचे भरते यावे अशी…

‘पुरुषोत्तम करंडक’चा सुवर्णमहोत्सव – येत्या रविवारी कलाकारांचा स्नेहमेळावा

‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष’ असा गौरव लाभलेली पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे.

‘भारती’ची ‘उळागड्डी’ ठरली पुरुषोत्तम करंडकाची मानकरी

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या ‘उळागड्डी’ या एकांकिकेने सवरेत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेबद्दलच्या जयराम हर्डीकर करंडकासह पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले.

आव्वाज कुणाचा?

पुण्याच्या कॉलेजविश्वात ‘पुरुषोत्तम करंडक’चं स्थान फार मोठं आहे. ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू होऊन पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील.

पुरुषोत्तमचे स्पर्धेचे अर्ज १४, १५ जुलैला मिळणार

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १२ ऑगस्टपासून सुरू होणार असून स्पर्धेचे अर्ज १४ आणि १५ जुलैला मिळणार आहेत.