Page 9 of पी. व्ही. सिंधू News

सिंधूला जागतिक क्रमवारीत दहावे स्थान असले तरी यंदा अनेक स्पर्धामध्ये तिला अपेक्षेइतके यश मिळू शकलेले नाही.

अव्वल मानांकित चीनच्या चेन लाँगने सातव्या मानांकित प्रणॉयचा २१-१०, २१-१५ असा धुव्वा उडवला.

चौथ्या मानांकित सिंधूने तैपेईच्या चिइन ह्य़ुई युवर २१-९, २१-१७ असा विजय मिळवला.

पी.व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी चीन मास्टर्स ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पी. व्ही. सिंधूसह दुहेरी प्रकारातील खेळाडूंच्या पराभवामुळे सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

फुलराणी सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांनी मलेशिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके नावावर असणाऱ्या पी.व्ही. सिंधूने बेसेल येथे सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी आगेकूच केली.


महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूने स्वित्र्झलडच्या सब्रिना जॅक्वेटवर २१-१७, २१-१६ अशी मात केली.

सिंधूची पुढील फेरीत सातव्या मानांकित यांग मि ली आणि ही बिंगजियाओ (चीन) यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.

भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद आपल्या नावावर केले.