Page 16 of रघुराम राजन News

भाजपचे यशवंत सिन्हा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात चिदम्बरम यशस्वी झाले खरे; पण देशातील बाजार आणि अर्थव्यवस्था आशावादी राखण्यात त्यांना तसेच…
निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी होणा-या बैठकीत बँक परवान्यांचे वाटप करण्यात आलेल्या कंपन्यांची नावे…

रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला.
वधारलेल्या काहीशा औद्योगिक उत्पादनाने तसेच तब्बल दोन वर्षांच्या नीचांकाला येऊन ठेपलेल्या किरकोळ महागाई दराने २०१४ ची सुरुवात झाली असली तरी…

किरकोळ किमतीवर आधारित महागाईच्या दराचे लक्ष्य ठरविण्याचा अधिकार संसदेसमोर विधेयकाच्या रूपाने मांडण्याचा विचार व्यक्त करतानाच या विषयावर नवीन सरकार निर्णय…

भारतीय रिझव्र्ह बँक व ‘फिम्डा’ अर्थात ‘फिक्स्ड इन्कम मनी मार्केट अँड डेरीव्हेटिव्हज असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून रोखे बाजाराशी…
तांत्रिकदृष्टय़ा रिझव्र्ह बँकेला स्वातंत्र्य नाही. गव्हर्नर ते डेप्युटी गव्हर्नरांपर्यंत नेमणुका सरकारकडून होत असल्या तरी पतविषयक धोरणे मात्र स्वतंत्रपणेच आखली जातात.
महागाई दराचा काबूत न येणारा आडमुठेपणा पाहता, रिझव्र्ह बँकेने येत्या काळातही व्याजाचे दर वाढवणे कायम ठेवले पाहिजेत,
देशात बँकेत खाते नसलेल्यांनाही एटीएमचा वापर मोबाईल तंत्रज्ञान वापरून रोख रक्कम मिळविण्यासाठी शक्य करणारी सुविधा लवकरच खुली केली जाईल, असे…
अनुदान ही संकल्पना जे नागरिक पुरेशा आíथक परिस्थितीअभावी एखाद्या जीवनावश्यक गोष्टीची पूर्तता करू शकत नाहीत त्यासाठी वापरावयाची गोष्ट आहे.
मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर
मी शाळेत शिकत असताना माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला थंडीत स्वेटर घालून शाळेत यायला लाज वाटत होती