scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 3 of रहाट News

निळवंडेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना साकडे

निळवंडे धरणाच्या जलाशयातून परस्पर पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आल्याने लाभक्षेत्रातील व कायमस्वरूपी दुष्काळी पट्टय़ातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवाने शिर्डी दुमदुमली

श्री साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवास शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या पालख्यांमुळे साईगजराने शिर्डी दुमदुमून गेली आहे.

प्रस्थापितांमुळे निळवंडेचे लाभ क्षेत्र कोरडेच

निळवंडे धरणाचे पाणी गेली ४५ वर्षे येनकेनप्रकारेण नाकारून प्रस्थपित पुढाऱ्यांनी १८२ गावांतील शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केल्याचा आरोप विखे सहकारी कारखान्याचे…

भंडारद-यातून पिण्यासाठी आवर्तनाची सूचना

भंडारदरा धरणातून सोडलेल्या मागील आवर्तनाचा कोणताही फायदा लाभक्षेत्रातील तालुक्यांना झालेला नाही. वंचित क्षेत्राला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पुन्हा आवर्तन सोडण्याची…

पीकविमा योजनेच्या अटीत शिथिलता

हवामानावर आधारित पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत शेतकऱ्यांना दि. ३० जूनपर्यंत…

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या साईबाबांवरील वक्तव्याचा शिर्डीत निषेध

द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी देशभरातील कोटय़वधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी केलेल्या बेताल व्यक्तव्याचे शिर्डीत तीव्र पडसाद उमटले.

महायुतीच्या सरकारसाठी आदित्य ठाकरेंचे साईबाबांकडे साकडे

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज शिर्डी येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी रोड शो करून शिवसैनिकांची…

राहत्यातील शेतक-यांना १०७ कोटींची मदत- विखे

केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जिरायत शेती हे मोठे आव्हान असून, कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून एका वर्षात तालुक्यातील ७२ हजार…

शेतीविषयक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने शेती विषयक विविध तीन समित्यांचे अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आले. कृषी…

शिर्डीत शिल्पा शेट्टीचा नेत्रदानाचा संकल्प

साईभक्त अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मृत्युपश्चात नेत्रदानाचा संकल्प करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले. मृत्यूनंतरही आपले डोळे हे जग पाहू शकतील…

हवामानावर आधारित पीक विमा- विखे

राज्यात खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत पथदर्शक स्वरूपात हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू करणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण…