scorecardresearch

रहाट News

साईचरणी ३ कोटींची गुरुदक्षिणा

गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांनी साईबाबांना दिलेल्या दानाची शनिवारी मोजणी करण्यात आली. या तीन दिवसांत ३ कोटी ८ लाख रुपयांची देणगी प्राप्त…

अध्यक्षपदी रावसाहेब म्हस्के विजयी

श्रीरामपूर दूध जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी रावसाहेब म्हस्के विजयी झाले. उपाध्यक्षपदी भाऊसाहेब टेमक यांची बिनविरोध निवड झाली.

संयोजकांसह ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

जिल्हा दलित अत्याचारग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी दलित महासंघाने गुरुवारी काढलेल्या आक्रोश मोर्चाला हिंसक वळण लागले होते. कार्यकर्त्यांनी साईभक्तांना मारहाण…

शिर्डीत मालमत्ता करवाढीला संघटित विरोध

शिर्डी नगरपंचायतच्या पदाधिका-यांनी घरपट्टी वाढ करू नये असा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्याधिका-यांनी जिल्हाधिका-यांकडे ३०८ प्रमाणे अपील दाखल केले.

मुरकुटे विरुद्ध म्हस्के-तनपुरे-गडाख-ससाणे एकत्र

तालुक्यातील बाभळेश्वर येथील श्रीरामपूर दूध जिल्हा संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत.

वाकडी परिसराला कालव्याचे पाणी मिळणार

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वाकडी, चितळी व जळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याच्या बाबतीत अन्याय केला. हक्कासाठी शेतकरी लढा देत असताना त्यांच्यावर गुन्हे केले.…

आधारकार्डाचे राज्यात ९५ टक्के काम पूर्ण

देशातील पंधरा राज्यात आधारकार्ड योजनेचे ८० टक्के तर, महाराष्ट्रात ९५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती, भारतीय ओळख प्राधिकरणाचे (आधार)…

मुळा-प्रवरातील कामगारांच्या प्रश्नांवर लवकरच मुंबईत बैठकीचे आश्वासन

मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेतील कामगारांच्या थकीत देय रकमेबाबत तातडीने मुंबई येथे बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर…

शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्यांना शिवस्मारकाचा विसर

छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्यांनी शिवजयंतीदिनी अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची केलेली घोषणा पूर्णत्वास जाऊ शकली नाही, हे दुर्दैव असल्याची…

बांधकाम सभापतीचीच निकृष्ट कामांची तक्रार

शिर्डी नगरपंचायतीच्या निकृष्ट कामांमुळे जनतेत असंतोष असताना आता दस्तुरखुद्द बांधकाम सभापती वैशाली गोंदकर यांनीच या विरोधात रणशिंग फुंकले आहे. या…

शिर्डी विकास प्राधिकरणाचे पुनरुज्जीवन

कुंभमेळा आणि श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर शिर्डी व परिसरातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी शिर्डी विकास प्राधिकरणाचे पुनरुज्जीवन करणार…

मॉलच्या आगीत कोटय़वधींचे नुकसान

शिर्डीजवळील नांदुर्खी येथील बजरंग शॉिपग मॉलला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तीनमजली…

‘होम लायब्ररी’ हा आनंदी घराचा मार्ग!

आनंदी घरासाठी ‘होम लायब्ररी’चा प्रयोग घराघरांत सुरू झाला पाहिजे. त्यातूनच ‘हॅपी होम’ची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने पुढाकार…

जायकवाडीच्या पाण्याला पुन्हा स्थगितीच!

जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा तसेच नाशिक जिल्हय़ातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयास औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि…

आ. विखेंच्या निवडीने राहात्यात जल्लोष

माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांची आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर होताच शिर्डीसह राहाता तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके…

महाराष्ट्र स्थिर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा

महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आणि पुढे नेण्याच्या दृष्टीने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संघटित होऊन, व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून सध्याच्या काळात राज्यातील…

राधाकृष्ण विखे ७५ हजारांनी विजयी

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे तब्बल ७४ हजार ७६२ मतांनी विजयी झाले. जिल्हय़ात त्यांचे मताधिक्य सर्वाधिक…

महिला सरकारी वकील लाचेच्या सापळ्यात

येथील न्यायालयातील विशेष सरकारी अभियोक्ता कल्पना बाळासाहेब साळवे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ…

आरक्षणात राजकारण्यांनीच जातीय भांडणे लावली

मी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, परंतु त्यातही माझ्या बदनामीचे उद्योग सुरू आहेत. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून आमच्यासारखी राजकारणी मंडळी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या