Page 3 of रेल्वे विभाग News

मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी निविदा काढल्या असूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळत नाही.

पालघर जिल्ह्यातील केळवे स्टेशनवर बलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनला आग लागल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, तरीही मोठी जीवितहानी टळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणी चहा विकलेल्या गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकात आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘चहा’ संकल्पनेवर आधारित आधुनिक फूड…

परवडणाऱ्या दरात आणि उत्तम सुविधांसह आयआरसीटीसी जगभरातील पर्यटनाची उत्तम संधी देत आहे.

सजग नागरिक मंचने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, आणि ससून रुग्णालय यांसारखे सरकारी विभाग मोठे थकबाकीदार…

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपूरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभादेवी येथील ११२ वर्ष जुना उड्डाणपूल पाडून त्याजागी पहिला दुमजली रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने गेल्या पाच महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे.

शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक.

वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी जल फाउंडेशन आक्रमक.