Page 66 of रेल्वे प्रवासी News
भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे.
नागपूरहून दर सोमवारी निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.२९ वाजता शहडोलला पोहोचेल. ११२०२ शहडोल-नागपूर एक्स्प्रेस शहडोल येथून दर मंगळवारी पहाटे…
आजवर ट्रेनच्या तिकीट बुकिंग काउंटरवरही एवढ्या फास्ट तिकीट मिळाले नाही. त्यामुळे प्रवासी या तिकीट काढून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे कौतुक करत आहेत.
मुंबई लोकलमधील ही रोजची स्थिती आहे, केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या कोचमध्ये चढण्यासाठी अशाप्रकारे जीवघेणा संघर्ष करावा लागतो. हा व्हिडीओ…
कुर्ला – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने अधिसूचना काढून शयनयानचे सहा डबे करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.
प्रवाशांकडून जास्त भाडे आकारून गोळा केलेली ही रक्कम होती आणि आर्थिक लाभ घेतल्याचे लपवण्यासाठी वर्मा यांनी ती कपाटात लपवली होती
लोकलमधील मोटरमनच्या डब्यात ‘ऑडिओ अलर्ट युनिट्स’ बसविण्यात येत आहे. पुढील रेल्वेला लाल सिग्नल असल्याचे कळताच मोटरमनला लोकल थांबवता येईल.
भारतीय रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना अनेक नियमांचे पालन करावा लागतो. यात सिगारेट ओढणाऱ्यांविरोधातही काही कायदे आहेत.
Suhaildev Express News : एक्सप्रेसमध्ये गैरसोय झाल्याने प्रवासी संतापले. त्यांनी टीसीला शौचालयातच कोंडले.
खोपोलीहून सुटणारी लोकल २५ मिनिटे उशिरा आली. ही लोकल जलद असल्याने फलाट क्रमांक चारवर येणं अपेक्षित होतं. परंतु, ती लोकल…