Page 25 of रेल्वे स्टेशन News

याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक्सप्रेस गाड्यांना १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत डोंगरगडमध्ये १० दिवस तात्पुरता थांबा दिला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे…

मुंबई विभागातील ७६ स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २,५०९ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सरकता जिना मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. उद्वाहन दर दोन दिवसाआड बंद पडते.

झोपडपट्टी धारक त्याच ठिकाणी संसार थाटून बसल्याने त्याच ठिकाणी अंघोळ,कपडे भांडी ही धुतली जात आहेत. त्यामुळे हा रेल्वे स्थानक परिसर…

प्रवासी संबंधित अधिकारी, प्रवासी संघटना, स्थानिक रेल्वे कमिटी आणि लोकप्रतिनिधींनाही ही समस्या सांगतात मात्र, दखल कोणीही घेत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाची…

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त असतानाही प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे चोरण्याचे प्रकार सुरू आहेत.

काही प्रवासी रुळांवरून चालत निघाले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी रेलरोको करणाऱ्यांना बाजूला केले. त्यांनतर येथील वाहतूक सुरू झाली.

या रेल्वे मार्गावरुन लोकल, एक्सप्रेस आली तर अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तविली जात आहे.

रेल्वे मार्ग ओलांडून प्रवास करणे रेल्वे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक प्रवासी या कायद्याकडे दुर्लक्ष करुन दररोज रेल्वे मार्गातून ये-जा…

प्राथमिक टप्प्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी ५१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी…