scorecardresearch

Page 231 of रेल्वे News

सिग्नल यंत्रणेतील बिघाडाने मध्य रेल्वे कोलमडली

दिवसभर कोसळलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन उपनगरी सेवेचा बोऱ्या वाजला. कल्याण, ठाणे, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांजवळ…

हावडा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला लुटले

नाशिक ते निफाडदरम्यान हावडा एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यात तीन जणांनी चाकूचा धाक दाखवीत एका प्रवाशाकडील १५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले.…

पाऊस गोंधळापाठोपाठ मेगाब्लॉक माथी

रेल्वे मार्गात नालेसफाईची कामे एप्रिलपासून मोठय़ा प्रमाणात झाली असून मेगाब्लॉकच्या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी ‘कचरा विशेष’ गाडी चालवून रेल्वे मार्ग स्वच्छ…

रेल्वेचा १६० वर्षांचा इतिहास मुंबईकरांच्या भेटीला!

भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने संस्कृतीची आणि देशाच्या इतिहासाची साक्षीदार आहे. तब्बल १६० वर्षांमध्ये रेल्वेच्या साथीने भारताच्या अनेक सामाजिक आणि राजकीय…

पुनर्वसन दूरच, महावीर झोपडपट्टीवर रेल्वेची गदा

चांदा फोर्ट परिसरातील महावीर झोपडपट्टी खाली करण्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने नोटिशी पाठविल्या आहेत. वास्तविक, या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरले होते.…

पुणे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी हडपसर व खडकी येथे रेल्वे टर्मिनल

पुणे स्थानकावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने हडपसर व खडकी येथे टर्मिनल विकसित करून त्या ठिकाणाहून काही गाडय़ा सोडण्याचे नियोजन आहे.

पश्चिम रेल्वेच्या मोटरमेनचा आंदोलनाचा इशारा

विश्रांतिगृहांमधील अपुऱ्या सुविधा, साप्ताहिक रजांचा अभाव, रिक्त जागांचा अनुशेष आदी कारणांसाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या मोटरमेननी या आठवडय़ात आंदोलनाचा इशारा…

हैदराबाद-कोटा दरम्यान विशेष गाडीच्या ८ फेऱ्या

उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन हैदराबाद आणि कोटा स्थानकांदरम्यान जून महिन्यात विशेष साप्ताहिक रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या…

डेक्कन क्वीन @ ८३

मुंबई-पुणे रेल्वे प्रवासाची शान असलेली डेक्कन क्वीन उद्या ८३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. यानिमित्त पुण्यामध्ये ८३ किलो वजनाचा केक…

तरीही तिकीट खिडक्यांनाच पसंती प्रवाशी इतर पर्यायांबाबत उदासिन

उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारे तिकिटे पुरविण्याच्या यंत्रणा कार्यान्वित केल्या असल्या तरी…