scorecardresearch

पावसाळा ऋतु News

भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.

या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
India alerted Pakistan about flood
संभाव्य पुराबद्दल पाकिस्तानला सतर्कतेचा इशारा

सध्या स्थगित असलेल्या सिंधू जलकराराच्या तरतुदीअंतर्गत माहिती न देताना राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला यासंबंधी माहिती देण्यात आली.

he countrys first Ro Ro car service was operated on Konkan Railway
देशातील पहिली रो-रो कार सेवा धावली; भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले

रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कोलाड येथून रो-रो…

Final ward structure of Buldhana district council and block leval announced
बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय हालचालींना वेग…

ग्रामीण भागातील सर्वात मोठी निवडणूक असलेल्या या निवडणुकाची आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. पोळयाच्या शुभ मुहूर्तावर बुलढाणा जिल्हापरिषदेच्या…

Chafa growers in the district suffer setback
चाफा काही केल्या फुलेना…जिल्ह्यातील चाफा बागायतदारांना फटका

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड या भागामध्ये चाफा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून येथील उत्पादित होणारे फुलं दादरच्या…

Disaster Management Minister Girish Mahajan visits heavy rain-affected Hasnal village in Mukhed taluka of Nanded district
‘हसनाळ’ घटनेतून नांदेडची नेतृत्वहिनता ठळक ! खान्देशचे मंत्री गिरीश महाजन आले अन् जनक्षोभ शांत करून गेले…

मुखेड तालुक्याच्या हसनाळ आणि इतर काही गावांवरील दारुण नैसर्गिक आपत्तीनंतर तेथे उसळलेला जनक्षोभ थांबविण्यासाठी जिल्ह्यातील एकही राजकीय नेता पुढे आला…

Heavy rains in Mumbai limited to a few days mumbai print news
यंदा पावसाचा ‘जोर’ ठराविक काही दिवसांपुरताच

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ठराविक काही दिवसांतच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याची सुरुवात झाल्यादिवशीच शहरात २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोसळला…

Villagers in the matkhand opposed MLA Kisanrao Wankhede over the Sahasrakund project
आमदार किसनराव वानखेडे यांना मतखंडातील गावकऱ्यांनी धरले धारेवर !

उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा  नीला पूर येऊन नदी काठावरील शेतशिवारातील  पिके पाण्यात गेली.

Heavy rains lash Mumbai and Konkan IMD issues red alert in several districts of Maharashtra Mumbai
नांदेडमधील २४ मंडळांत अतिवृष्टी; पैनगंगा, कयाधू, आसना, नदीला पूर

आसना, गोदावरी, पैनगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.