scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 20 of पावसाळा ऋतु News

rain in maharashtra
पालघर जिल्ह्यात सरासरीच्या १०५ टक्के पावसाची नोंद ; डोंगराळ भागात अधिक पाऊस

जिल्ह्यात आजवर सरासरी २१०१  मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ऑगस्ट महिन्यात ५४८ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

Monsoon diseases
मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव ; हिवताप, लेप्टो, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

pv dam
राज्याची जलचिंता दूर; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये ९७ टक्के साठा

मोसमी पावसाच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच यंदा राज्यातील धरणांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांतील सर्वाधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

cloudy
पुणे : गणेशोत्सवाच्या सुरुवातीला राज्यात पावसाची शक्यता ; कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या सरी

राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक भागांत हलक्या पावसाची हजेरी आहे.

Rainwater harvesting on the road,
यंदा पाऊसकाळ कमी; सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच परतीचा प्रवास; हवामान विभागाचा अंदाज 

देशात यंदा २९ मे रोजी मोसमी पावसाने केरळमधून भारतात प्रवेश केला आणि २ जुलैला त्याने राजस्थान पार करून देश व्यापला.

rain-3
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांत पाऊस सक्रिय होणार आहे.

heavy rain in uran
मुंबईत सरासरी पावसाचे प्रमाण कमी; राज्यात मात्र यंदा सरासरी पाऊस ३१ टक्के अधिक; मुंबई शहरातील पाऊस नऊ टक्क्यांनी उणा

राज्यात ऑगस्टच्या पंधरवडय़ापर्यंत सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी सध्या कोकण विभागातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण सरासरीच्या…