Page 23 of पावसाळा ऋतु News
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या…
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी (९ ऑगस्ट) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
गेल्या चोवीस तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.
मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे.
जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले असून वरूड तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे.
अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना केल्यास ते कपड्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
मुंबईसह राज्यभरात बहुतांशी भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.