Page 24 of पावसाळा ऋतु News

मुसळधार पावसामुळे यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली

अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

विद्यार्थ्यांची व कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची ऐनवेळी आलेल्या पावसाने चांगलीच पंचाईत

आता भर पावसाळ्यातच पर्जन्यमापक यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे

उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात ढगाळ वातावरण

मुसळधार पाऊस, वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसभरात खडी खड्ड्या बाहेर

कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिंगळाई नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व भागात पत्रीपुलाजवळ डोंगरावरील हनुमान नगर भागात दरड कोसळली.

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.