Page 25 of पावसाळा ऋतु News
राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम आहे.
जिल्ह्यात १ जून ते १६ जुलै या कालावधीत झालेल्या पावसात १३ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले.
जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
एक आठवड्याहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर जलमय झाले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या १८ जुलैपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती.
मुंबईत गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेली संततधार बुधवारीही कायम होती.
मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस बुधवारी दिवसभर बरसत राहिल्याने जिल्ह्यातील वैतरणा व पिंजाळ नदीने इशारा पातळी गाठली.
गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यात पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती आहे.
लोणावळा, खंडाळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर