scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 35 of पावसाळा ऋतु News

शाळा सुटली अन् पोट भरले!

शाळेच्या पहिल्या दिवशी लहानग्यांचे सनई-चौघडय़ासह किंवा बँडबाजासह स्वागत करायचे, जमले तर गुलाल उधळायचा असे अनेक जंगी बेत अनेक शाळांनी आखले…

पावसाळा सुरू झाला वीज ग्राहकांनो सावधान..!

पावसाला दमदार सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या इमारती, सखल भागातील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने…

मुंबई, पुण्यात मान्सून दाखल!

नैर्ऋत्य मान्सूनचे पुढे सरकणे सुरूच असून, तो शनिवारी मुंबई, पुण्यात दाखल झाला. त्यामुळे मुंबईकरांना दिवसभर ‘पावसाळी आकाशा’चा आनंद घेता आला़.…

मुंबईकरांच्या दारी आता ‘लंगडा’, ‘नीलम’ आणि ‘तोतापुरी’!

मार्चपासून सुरू झालेला हापूस आंब्याचा मोसम आता संपत आला आहे. बाजारात रत्नागिरी किंवा देवगड हापूसला मागणी असली तरी सर्वसाधारणपणे जूनच्या…

मान्सून महाराष्ट्रात!

नैर्ऋत्य मान्सून १ जूनला केरळला पोहोचल्यानंतर तीनच दिवसांत म्हणजे मंगळवारी दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला. त्याने हर्णे आणि…

रोहिणीच्या सरींनी दिलासा

उन्हाळ्याने होरपळलेल्या आणि मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागपूरकरांना आज रात्री आलेल्या मान्सूनपूर्व रोहिणीच्या सरींनी दिलासा दिला. या पावसामुळे वातावरणातील काहिली काहिशी…

‘एमएमआरडीए’चे पावसाळ्यासाठी कक्ष!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पावसाळय़ातील तक्रारींच्या निवारणासाठी नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. पावसाळय़ात प्रकल्पस्थळी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालावे, रस्ता…

नाशकात सलग पाच तास पाऊस

कित्येक तास वीजपुरवठा खंडित नाशिक जिल्ह्यातील काही भागात यापूर्वीच हजेरी लावणाऱ्या पावसाचे रविवारी मध्यरात्री अखेर शहरातही आगमन झाले. चार ते…

पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

पावसाळ्यात संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून हे…

मान्सून उंबरठय़ावर!

उन्हाच्या काहिलीवर वळवाच्या पावसाने काही प्रमाणात शिडकावा केला असतानाच आता मान्सूनच्या आगमनाचे पडघमही वाजू लागले आहेत. रविवापर्यंत मान्सून केरळात थडकण्याची…