Page 6 of पावसाळा ऋतु News
सोन्याचे दर १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखावर गेले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु…
Viral video: एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो.…
नियमित प्रमाणे सकाळी बँकेतील कर्मचारी हरीश सोलंकी यांनी बँक उघडताच कॅबिन मध्ये त्यांना साप दिसला. हे बघुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ…
एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद…
पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गातील वाढीबाबत रूबी हॉल क्लिनिकमधील नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संतोष भिडे म्हणाले, ‘पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेची पातळी जास्त वाढते. यामुळे जीवाणू…
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी प्रशिक्षण दिले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसमवेतच चक्क शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला देखील पावसामुळे गळती लागल्याचे उघड झाले होते.
वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली
माशांचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी वाढले असले तरीही माशांना मोठ्या प्रमाणात मागणी
मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केली होती. अवघ्या काही दिवसातच या भाताची रोपे चांगल्या…
पावसाळ्यात केवळ अतिसार, बद्धकोष्ठताच नाही तर डिहायड्रेशन ही देखील एक सामान्य घटना आहे. जेव्हा तुमचे शरीर जेवढ्या द्रवपदार्थाचे सेवन करते…
दोन महिन्यांपासून बंद असलेली मासेमारी सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले असल्याने उरणच्या बंदरात मच्छीमारांची बोटी दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे.