Page 33 of राज्यसभा News

लाडक्या लेकीवर झालेले अमानवीय अत्याचार.. सर्वाधिक अत्याचार करणारा नराधम अल्पवयीन म्हणून सुटला..

‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेनंतर या विधेयकात सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती
विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यावर सर्वपक्षीय सहमती झाली आहे.


इतर सहा विधेयके येत्या तीन दिवसांत मंजूर करण्यावर एकमत झाले

राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यापासून काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी सुरू होती.

कुरीयन यांनी कामकाज स्थगित केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतरही काँग्रेस सदस्यांच्या वर्तनात फरक पडला नाही.

बसपच्या या मुद्द्यामध्ये आता प्रमुख विरोधी काँग्रेसनेही आपले सूर मिसळले आहेत.

आर्थिक सुधारणांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सेवा व वस्तू कर विधेयक प्रचंड गदारोळात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत मांडले.

पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या आठवडय़ात राज्यसभेचे कामकाज होण्याची शक्यता नाही.

ललित मोदी प्रकरणावरून संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांना निलंबित केल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोरील संकट तीव्र झाले आहे.

संसदीय लोकशाहीसाठी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेचे सभागृह नेते अरूण जेटली यांनी गुरुवारी व्यक्त केले.