राज्यसभा News
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या प्रचारादरम्यान काँग्रेस, आम आदमी पार्टीसह वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षांवर, इंडिया आघाडीतल्या सदस्य पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर…
केजरीवाल यांना अटक झाल्यापासून दिल्लीसह देशाच्या इतर भागांत अनेक निदर्शने करण्यात आली. परंतु, राज्यसभेतील १० पैकी सात खासदार या निदर्शनांमध्ये…
राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची महिला दिनी राष्ट्रपतींनी नियुक्ती केली
सुधा मूर्ती यांच्या व्यतिरिक्त इतर ११ जणांनाही राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे विवाहित महिलांना पुन्हा माहेरचे आडनाव लावण्यासाठी पतीचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती म्हणाल्या, महिला दिनानिमित्त मला मिळालेली ही मोठी भेट आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, मंत्री हर्षवर्धन यांनी पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत सहा आमदारांविरुद्ध तक्रार केली होती.
मंगळवारी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. तर संध्याकाळी मतमोजणीही झाली. यामध्ये काँग्रेसने कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या.
बहुमताच्या आकड्यापेक्षा मतांची संख्या एकने कमी असल्याने सुक्खू सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा भाजपने केला आहे.
उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० पैकी आठ जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. हे आठही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत.
मतदानाच्या दिवशी सत्ताधारी एनडीएच्या वरच्या सभागृहात १०९ खासदार होते, २३८ सदस्य असलेल्या राज्यसभेत १० सदस्य कमी होते. विरोधी इंडिया आघाडीचे…
१३ राज्यांतील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र…