scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 19 of रॅली News

ढोबळेंच्या बदलीविरोधात संतप्त नागरिकांचा मोर्चा!

वाकोला विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त वसंत ढोबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने वाकोला-सांताक्रूझ परिसरातील अवैध धंदे करणारे लोक, फेरीवाले यांचे…

गिरणी कामगार धडकणार ‘वर्षां’वर

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न त्वरीत सोडविण्यात आला नाही, तर येत्या १६ जानेवारी रोजी मलबार हिल येथील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या…

कन्याकुमारी ते नागपूर स्केटिंग यात्रा आज नागपुरात

स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे कन्याकुमारी ते नागपूर अशी दोन हजार किमी प्रवास करून येत असलेली स्केटिंग यात्रा उद्या,…

शिवसेनेतर्फे परभणीत रास्ता रोको, पाथरीत मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी परभणीत वसमत रस्त्यावर शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आमदार मीरा रेंगे यांच्या नेतृत्वाखाली महिलांवरील अत्याचाराच्या…

एसटी कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा प्रवाशांच्या मुळावर!

एस. टी. महामंडळातील तब्बल पावणेसात हजार कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मोर्चासाठी सामूहिक रजा घेतल्याने महामंडळाचे बसच्या फेऱ्यांचे संपूर्ण राज्याचे नियोजन कोलमडले आहे.…

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची रॅली

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरूवारी शहरात शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली.विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने…

मराठवाडा लेबर युनियनतर्फे विविध मागण्यांसाठी रॅली

चाळीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना संरक्षण द्यावे, तसेच आर.एस.पी.एल. या कंपनीतील माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, बेकायदा…

माकपचा सोमवारी सुरगाण्यात मोर्चा

सुरगाणा तालुक्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत वाईट आणि दुर्दैवी असून या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर…

काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यासाठी विदर्भातून १० हजार कार्यकर्ते रवाना

काँग्रेस पक्षाला उद्या, २८ डिसेंबरला १२७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती…

रुक्मिणीबाई रुग्णालयावर शिवसेनेचा मोर्चा

डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा साठा संपला आहे. रुग्णांकडून पावत्या फाडून फक्त पैसे वसूल…

संभाजी सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठनिर्मितीस मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक यांनी विरोध केला होता. वसंतराव नाईकांचे नाव या कृषी विद्यापीठाला देण्याचे…

विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतमार्फत करून न घेता ती स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावीत, तसेच ग्रामसेवकास स्वतंत्र वेतनश्रेणी मिळावी, अशा विविध सात…