Page 23 of रणजी ट्रॉफी News
सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असल्यामुळे सामना निर्णायक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
आदित्य सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत विदर्भला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
मुंबई आणि रेल्वे यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे
वानखेडे स्टेडियमवरील भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याचे धावांचे कवित्व अद्याप सुरूच आहे.
फिरोजशाह कोटला मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या अंगलट आला.
घरच्या मैदानावर खेळताना अभिमन्यू ईश्वरन व सयान मोंडाल यांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी केली.
महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडवित विदर्भ संघास ८२ धावांनी विजय मिळवून दिला.
गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर रविवारी १५ फलंदाज बाद झाले.
साडेतीनशेची मजल मारल्यानंतर विदर्भने भेदक गोलंदाजी करताना महाराष्ट्राला अडचणीत आणले.
अखेरच्या सत्रात बडोद्याच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे त्यांची पकड निसटली.
त्रिपाठी याने शैलीदार खेळ करीत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील दुसऱ्या शतकाची नोंद केली.