Page 24 of रणजी ट्रॉफी News
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या आसामने २ बाद ३६ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला.
क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, हे मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी सामन्यात पाहायला मिळाले.
र्षभरापूर्वीच अय्यरने रणजी पदार्पण केले आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
ओदिशाने ४ बाद १६७ धावा करीत रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला दमदार उत्तर दिले.
दिल्लीने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भचा डाव २९८ धावांत गुंडाळला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व पाहता ही लढत निर्णायक होण्याचे संकेत दिले आहेत.
ओदिशाच्या बिपलाबने अचूक मारा करीत १० षटकांमध्ये ३१ धावा देत महाराष्ट्राच्या तीन फलंदाजांना बाद केले.
हा सामना मुंबईसाठी नक्कीच सोपा नसून त्यांच्यासाठी ही मोठी परीक्षाच असेल.
महाराष्ट्र संघात भरत सोळंकी या अष्टपैलू खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीसमोर विदर्भचा चांगलाच कस लागणार आहे.