scorecardresearch

Page 71 of बलात्कार News

persons arrested in kalyan
कल्याणमध्ये अल्पवयीन तरुणीवर सामुहिक बलात्कर करणारे चार जण अटक

इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत येथील पूर्व भागातील चार तरुणांनी एका १५ वर्षाच्या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीला आला…

teacher raped female student
“तुझ्यापासून मुलगा हवाय”, पुत्र प्राप्तीसाठी विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा वारंवार बलात्कार

विद्यापीठातील प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला तब्बल एक वर्ष नरकयातना दिल्या आहेत.

Balesh Dhankhar
किळसवाणे! ड्रग्ज देऊन पाच महिलांचे बलात्कार, अत्याचाराचे १७ व्हिडीओ, ऑस्ट्रेलियात भारतीय उद्योगपती दोषी सिद्ध

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बालेश धनखर नावाच्या एका उद्योजकाने माणुसकीला लाज वाटेल असं कृत्य केलं आहे. त्याने नोकरीचं प्रलोभन दाखवून ड्रग्ज…

rape on women in pune
पुणे: विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, चौघांविरुद्ध गुन्हा

बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ तसेच समाजमाध्यमात महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

raped in nagpur
धक्कादायक! रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७७ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

एका नराधम युवकाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७७ वर्षीय वृद्धेच्या असाहय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार केला.

lover rapes girlfriend nagpur
नागपूर : देवदर्शनाला नेतो असे सांगून जंगलात प्रियकराचा प्रेयसीवर बलात्कार

प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीला प्रियकराने देवदर्शनाला नेत असल्याचे सांगून जंगलात नेऊन बलात्कार केला.

rape offensive video girl amravati
अमरावती : समाज माध्‍यमावरून ओळख, नंतर आक्षेपार्ह चित्रफित काढून तरुणीवर अत्याचार‎; लग्नासही दिला नकार

या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन‎ पोलिसांनी अकोल्याच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.‎