बुलढाणा : खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेरील एका लॉज वर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मेहकर परिसरात घडली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 18:40 IST
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार पूर्व उपनगरात वास्तव्यास असलेल्या एका २७ वर्षीय महिलेवर त्याच परिसरातील एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचे सोमवारी उघडकीस आले. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2025 19:40 IST
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? Mohan Lal Badoli and Rocky Mittal Case : हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बडौली आणि गायक रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्काराचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 15, 2025 12:57 IST
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार… ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केला. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2025 18:33 IST
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक घाटकोपर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाला लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने बलात्कार केला होता. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2025 23:56 IST
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्य ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. By लोकसत्ता टीमJanuary 12, 2025 17:39 IST
रायगड अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, बलात्काराचे ७३ टक्के अल्पवयीन मुलींशी निगडीत रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १०७ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती By हर्षद कशाळकरJanuary 7, 2025 08:44 IST
रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली असुरक्षित; वर्षभरात ७४ प्रकरणे उजेडात रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १०७ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. By हर्षद कशाळकरUpdated: January 7, 2025 06:26 IST
बदलापूरमध्ये महिलेवर बलात्कार महिला उल्हासनगर येथे वास्तव्यास होती. एका हॉटेलवर गुंगीचे औषध देऊन त्यानंतर अभिषेक सिंग या व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2025 11:40 IST
गुंगीचे शितपेय पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दापोलीत एकाला अटक दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फार्महाऊसमध्ये नेत तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 2, 2025 15:26 IST
शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा मामाच्या मदतीने तिने लागलीच पोलीस ठाणे गाठले. २४ ऑक्टोबर २०२१ ला मोहम्मद खत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: January 2, 2025 14:16 IST
उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, भोंदू मांत्रिकाला अटक मानसिक त्रास आणि पोटदुखीचा आजार बरा करतो असे सांगून एका महिलेवर बलात्कार करणार्या भोंदू मांत्रिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2025 17:38 IST
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान; म्हणाले, “तपासात अनेक गोष्टी…”
भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये फूडस्टाॅल, एटीएम आणि बरेच काही… विविध कंपन्यांना जागा, एमएमआरसीला मिळणार महसूल
भारतीय क्रिकेटपटूंसाठी ‘बीसीसीआय’चे नवे ‘कोड ऑफ कंडक्ट’! याची गरज का भासली? उल्लंघन केल्यास ‘आयपीएल’मध्ये बंदी?