scorecardresearch

बलात्कार News

Pune Crime News Swargate | Fake Godman Rape Case Pune | Woman Cheated of 50 Lakhs Pune | Swargate Police Station Crime Updates
धक्कादायक! पुण्यात भोंदूकडून महिलेवर बलात्कार, ५० लाखांची फसवणूक; स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल

या प्रकरणी एका भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पंढरपूर परिसरातील तरटगावचा रहिवासी आहे. याबाबत एका ४२ वर्षीय महिलेने…

Puja Gavande Murder Case Karmad | Chhatrapati Sambhajinagar Petrol Pump Crime | Karmad Police Investigation | Maharashtra Highway Murder News
धक्कादायक विवाहविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rishikesh Vaidya arrested by Pune Police | Vasai self proclaimed spiritual leader rape case
महिला अत्याचार प्रकरणातील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अखेर अटक; अटक झालेला ऋषिकेश वैद्य नेमका आहे तरी कोण ?

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याने पुण्यातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषिकेश वैद्य हा…

Noelia Castillo Spain euthanasia case | नोएलिया कॅस्टिलो इच्छामरण स्पेन
२५ वर्षीय तरुणीला मिळाली दयामरणाची परवानगी; वडिलांविरोधातच जिंकली कायदेशीर लढाई, प्रकरण काय?

Spain Euthanasia Case : सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर आलेल्या कायमस्वरुपी अपंगत्वामुळे त्रस्त असलेल्या २५ वर्षीय नोएलियाला स्पेनच्या न्यायालयाने दयामरणाची परवानगी…

Rushikesh Vaidya Vasai rape case | Self-proclaimed godman crime Pune | Manikpur police station FIR | Maharashtra crime news update
‘मी महादेवाचा अवतार आहे’ सांगून महिलेवर बलात्कार; वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा

‘मी महादेवाचा अवतार आहे’ असे सांगून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरू यांच्यावर करण्यात आला आहे.

bombay-high-court-quashes-death-sentence-nashik-rape-murder-accused-retrial-ordered-fair-trial-rights mumbai print news
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्येचे प्रकरण: आरोपींची दोषसिद्धी आणि फाशी उच्च न्यायालयाकडून रद्द, आरोपीकडे वकील नसल्याने खटला नव्याने चालण्याचे आदेश

अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकऱणी आरोपीला दोषी ठरवून फाशीच्या शिक्षा सुनावण्याचा नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय़ उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला.

Nagpur police crack down on crime including wife attack case, hookah parlour raid and Raja Gaus arrest
Nagpur Crime News Today : पत्नीवर चारित्र्याचा संशय, केला कोयत्याने वार ते लग्नात दागिने चोरणाऱ्या टोळक्याला अटक; वाचा नागपूर क्राईम विश्वातील ५ महत्त्वाच्या घडामोडी!

Nagpur Today’s Top 5 News Updates : दुसरीकडे, अंबाझरीतील ‘जिंजिस’ हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला, तर अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा…

rape-in-hyderabad
Hyderabad Rape Case : अल्पवयीन मुलाकडून धक्कादायक कृत्य, प्रेमाचे आमिष दाखवून तीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेल करत पैसेही मागितले!

Hyderabad Rape Case : आरोपीने प्रेमाच्या बहाण्याने पीडितांना आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्याने गुन्ह्याचे चित्रिकरणही…

Bombay High Court POCSO Case Verdict | मुंबई उच्च न्यायालय निकाल पोक्सो गुन्हा | Father Life Imprisonment Minor Daughter Rape | अल्पवयीन मुलगी अत्याचार जन्मठेप
पोटच्या अल्पवयीन मुलीवरच लैंगिक अत्याचार; आरोपीची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम; गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन…

पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षानुवर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला विशेष न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

Pune Crime News | Baner Police Action | पुणे गुन्हेगारी | बाणेर पोलीस ठाणे कारवाई
पत्नीशी वाद झाला आणि भरधाव मोटार थेट पोलीस ठाण्यात नेली…. नेमके काय झाले बाणेरमध्ये

पुण्यातील बाणेर भागात पत्नीशी वाद झाल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या पतीला न्यायालयाने साडेचौदा हजार रुपयांचा दंड…

Fake PSI Sentence Sambhajinagar Court | छत्रपती संभाजीनगर तोतया पोलीस उपनिरीक्षक शिक्षा निकाल
Crime News: तोतया पोलीस उपनिरीक्षकास जेलची हवा, १० वर्षे सक्तमजुरी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या तोतया पोलीस उप निरीक्षकाला अत्याचार प्रकरणात न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Aurangabad Bench, Bombay High Court, Rape Case Quashed, POCSO Act, Consensual Relationship, Marriage Promise, Justice SG Chapalgaonkar, Chhatrapati Sambhajinagar News, Legal News Marathi,
परस्पर संमतीने संबंध, दोघांच्या विवाहास कुटुंबीयांचा विरोध, बलात्काराचा गुन्हा रद्द

दोघांचेही एकमेकांवर प्रेम. या प्रेमसंबंधातूनच दोघेही शारीरिकदृष्ट्या एक आले. परंतु परस्परांमध्ये नाते असूनही दोघांच्याही विवाहाला कुटुंबीयांकडून विरोध झाला.

ताज्या बातम्या