रतन टाटा Videos

भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचं ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. भारतासह जगभरात टाटा उद्योग समूहाची (TATA Group) मोठी वाढ रतन टाटा यांच्या कारकि‍र्दीत झाली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. १९९० साली त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यानंतर रतन टाटांच्या पुढच्या २२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मोठं नाव मिळवून दिलं.

उद्योग विश्वाबरोबरच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान व परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरातली खूप सारी माणसं जोडली. त्यांच्या याच स्वभावामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यांनी प्रभावित केलं.


Read More
Ratan Tatas 10000 crore assets will include so many shares For whom did Tata save more money
Ratan Tata यांच्या १० हजार कोटींच्या मालमत्तेत पडणार ‘इतके’ भाग; कुणासाठी टाटांनी ठेवले जास्त पैसे? प्रीमियम स्टोरी

Ratan Tata Will: ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा, यांच्या मालमत्तेचे मूल्य…

How much was Ratan Tatas wealth These four will execute Ratan Tatas will
रतन टाटा यांच्या मृत्युपत्राची अंमलबजावणी करणार ‘हे’ चौघे! किती होती Ratan Tata यांची संपत्ती?

Ratan Tata Will: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर टाटा…

Ratan Tatas Pet Dog GOA Died News Goes Viral On Social Media Mumbai Police Give real Information
Ratan Tata | रतन टाटा यांचा पाळीव श्वान ‘गोवा’ चा विरहामुळे मृत्यू? शांतनू नायडूने काय सांगितलं?

Ratan Tata Pet Dog: उद्योगपती रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. रतन टाटा यांचं श्वानप्रेम जगजाहीर आहे. टाटांच्या…

Ratan tata memory shared by pune pimpri chinchwad tata power house when tata celebrated birthday with 25 thousand employees
Ratan Tata : रतन टाटांनी जेवणानंतर स्वतः ताट.. पुण्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितली आठवण

Ratan Tata Pune TATA Power plant: उद्योगपती रतन टाटा यांनी ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांच्या आठवणींना वेगवेगळ्या…

State Govt Decided change name of Udyog Ratna award to Ratan tata Udyog Ratna Award Industries Minister Uday samant gave information
Uday Samant: राज्य मंत्रिमंडळाची रतन टाटांना आदरांजली, उदय सामंत यांची माहिती

महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता. राज्य शासनाने आता या पुरस्काराचं नाव बदलून रतन टाटा उद्योगरत्न…

Ratan Tatas name artwork in Malegaon A unique tribute paid by the School students
मळेगावमध्ये रतन टाटांच्या नावाची कलाकृती; विद्यार्थ्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली | Ratan Tata

मळेगावमध्ये रतन टाटांच्या नावाची कलाकृती; विद्यार्थ्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली | Ratan Tata

Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar has paid tribute to famous industrialist Ratan Tata
Prakash Ambedkar on Ratan Tata: प्रकाश आंबेडकर यांची रतन टाटांना श्रद्धांजली

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साधन, संपत्ती आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा…

Raj Thackeray and Sharmila Thackeray gave tribute to Ratan Tata at NCPA Mumbai
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एनसीपीए येथे रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं |

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एनसीपीए येथे रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं | Raj Thackeray

DCM Ajit Pawar and Praful Patel at Ratan tatas Funeral
एनसीपीएमध्ये रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन; अजित पवार, प्रफुल्ल पटेलांनी वाहिली श्रद्धांजली

एनसीपीएमध्ये रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन; अजित पवार, प्रफुल्ल पटेलांनी वाहिली श्रद्धांजली

ताज्या बातम्या