scorecardresearch

रतन टाटा

भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचं ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. भारतासह जगभरात टाटा उद्योग समूहाची (TATA Group) मोठी वाढ रतन टाटा यांच्या कारकि‍र्दीत झाली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. १९९० साली त्यांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यानंतर रतन टाटांच्या पुढच्या २२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर मोठं नाव मिळवून दिलं.

उद्योग विश्वाबरोबरच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान व परोपकारी वृत्तीमुळे त्यांनी समाजाच्या सर्वच स्तरातली खूप सारी माणसं जोडली. त्यांच्या याच स्वभावामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींना त्यांनी प्रभावित केलं.


Read More
Noel Tata Votes Against Venu Srinivasan and Vijay Singh in TEDT
नोएल टाटांच्या एका मताने दोन ज्येष्ठ विश्वस्तांचा पत्ता कट! १६ मेची बैठक इतकी महत्त्वाची का?

Tata Trust TEDT : टीईडीटी संस्थेच्या विश्वस्तपदी वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्या फेरनिवडीच्या विरोधात नोएल टाटा यांनी मतदान केले…

Tata Motors VRS 2026 Around 300 Employees Opt for Voluntary Retirement Scheme
टाटा मोटर्समध्ये ३०० कर्मचाऱ्यांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती; कोणत्या सुविधा आणि लाभ मिळतात? फ्रीमियम स्टोरी

Tata Motors VRS : टाटा मोटर्सच्या व्हीआरएस योजनेचा सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. ४० ते ५५ वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या…

Tata Sons Board Meeting Rescheduled to May 16
टाटा सन्सची महत्त्वाची बैठक पुन्हा लांबणीवर! मेहली मिस्त्रींचे गंभीर आरोप आणि लिस्टिंगचा मुद्दा ऐरणीवर

Tata Sons board meeting : टाटा सन्सची आज होणारी बोर्ड बैठक आता १६ मे रोजी होणार आहे. या बैठकीत टाटा…

Bombay High Court Tata Case
टाटा समूहातील वाद आता कोर्टात! ८ मेच्या बैठकीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, काय आहे प्रकरण?

Tata Trusts tussle : टाटा समूहातील अंतर्गत वाद संपण्याची चिन्ह दिसत नसून हे प्रकरण आता कोर्टात पोहोचलं आहे. ८ मे…

Mehli Mistry Opposes Venu Srinivasan and vijay singh Reappointment
“माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता” टाटा समूहातील वादावर मेहली मिस्त्री पहिल्यांदाच बोलले! प्रशासनावर गंभीर आरोप

Mehli Mistry vs Tata Trusts : टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’साठी ८ मे हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार…

Conflict in Tata Trusts over Venu Srinivasan and Vijay Singh Reappointment in TEDT
टाटा ट्रस्ट्समध्ये सत्तासंघर्ष? श्रीनिवासन आणि विजय सिंह यांच्या फेरनियुक्तीला ‘ब्रेक’; दोघांचे विरोधात मतदान

Tata Trusts Dispute : टाटा ट्रस्ट्समधील अंतर्गत मतभेद समोर आले असून, टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीवरून मोठा पेच…

Tata Trusts Controversy | टाटा ट्रस्ट्समध्ये कायदेशीर पेच!
Tata Trusts Controversy : टाटा ट्रस्ट्समध्ये कायदेशीर पेच! नोएल टाटा, जिमी टाटा आणि जहांगीर यांच्या विरोधात तक्रार दाखल

Tata Trusts Controversy : ‘सर रतन टाटा ट्रस्ट’च्या बोर्डाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या सुधारित तरतुदींचे उल्लंघन केल्याचा…

Minister Mangal Prabhat Lodha at Ratan Tata Maharashtra State Skill University event | Singapore model of skill development in Maharashtra | Job guarantee for vocational students Maharashtra | Mukhyamantri Mahafund Yojana for entrepreneurs
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा ५० ठिकाणी; मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

आगामी वर्षापर्यंत ५० केंद्रांचे उद्दिष्ट; २ लाख नवे उद्योजक घडवण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य.

PCMC Budget 2026 infrastructure projects | Ratan Tata Museum Pimpri Chinchwad | Ajit Pawar Statue PCMC
PCMC : पिंपरीत रतन टाटा संग्रहालय, कलाकार कट्टा; अर्थसंकल्पात नवीन २२ कामांचा समावेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तत्कालीन आयुक्तांनी अर्थसंकल्पात (२०२६-२७) जुनी कामे पूर्ण करण्यावर भर देताना एकही नवीन प्रकल्प सुचविला…

Ratan Tata luxury bungalow rent Mumbai Colaba
Ratan Tata: रतन टाटा जिथे राहायचे त्या घराला मिळते १७ लाख रुपये भाडे; जाणून घ्या कोण आहे भाडेकरू?

Ratan Tata Colaba House Rent Details: ही मालमत्ता पूर्वी बख्तावर म्हणून ओळखली जात होती आणि आता ती टाटा कुटुंबाशी संबंधित…

Tata Sons delays decision on N Chandrasekaran reappointment amid internal differences
टाटा समूहात नेतृत्वाचा संघर्ष; नोएल टाटांच्या आक्षेपामुळे चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती लांबणीवर

फेब्रुवारी २०२७ पासून टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरील तिसऱ्या कार्यकाळासाठी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा विषय या बैठकीपुढे होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या