रवीना टंडन News
Raveena Tandon on Akshay Kumar engagement: “मी स्वत:ला त्रास…”, रवीना टंडन काय म्हणाली?
करिश्मा कपूरने ज्या चित्रपटातून पदार्पण केलेलं, तोही रवीना टंडनला ऑफर करण्यात आला होता, पण….
रवीना टंडन ही चित्रपट वितरक अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे. त्यांचं पहिलं लग्न नताशा सिप्पी हिच्याशी झालं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्टला निर्णय बदलला आहे. आता भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवलं जाणार नाही. त्यामुळे रवीना टंडनने पोस्ट केली…
Video : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा डान्स पाहिलात का? पुरस्कार सोहळ्यात ‘टिप-टिप बरसा पानी…’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पाहा…
कतरिना कैफने कुंभमेळ्यात स्नान केलं त्यानंतर तिचं कौतुक झालं होतं. तिचा व्हिडीओ काढणाऱ्या तरुणांना रविना टंडनने झापलं आहे.
रवीना टंडनने दोन मुली दत्तक घेतल्या होत्या, त्या मुलींबरोबर नातं कसं आहे ते राशाने सांगितलं.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचं प्रकरण ताजं आहे, काही दिवसांपूर्वी सुनील पाल यांचं अपहरण झालं होतं खंडणी दिल्यावर त्यांना सोडण्यात…
सैफ अली खानवर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर रवीना टंडनने या परिसरातील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली…
रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचं नवं गाणं पाहा, नेटकरी करतायत कौतुक
‘मोहरा’मधील किसिंग सीन न करण्यामागचं रवीना टंडनचं कारण काय होतं? जाणून घ्या
‘तो’ व्हायरल व्हिडीओ अन् प्रकरण थेट पोलिसांत, रवीना टंडन पोस्ट करत म्हणाली…