Page 131 of रेसिपी News

sweet recipe: नाश्तामध्ये काहीतरी वेगळं खाण्याचा विचार करत असल्यास तुम्ही बदाम पोळी ट्राय करु शकता.

जास्त बिया असलेल्या वांग्यांपासून भरलेले वांगे चांगले तयार होत नाहीत. यासाठी बिया नसलेली वांगीच चांगली मानली जातात.

Kaleji Pav Recipe: झटपट बनणाऱ्या कलेजीची सोपी रेसिपी.

तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात असलेली मसाला बडीशेप तुम्हाला उष्णतेपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते.

Clams Curry: नॉनवेजमध्ये काहीतरी वेगळं ट्राय करायचंय. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शिंपले फ्राय. एकदाच नाही रोज रोज बनवाल शिंपले…

Prawns Rice Recipe: या रेसिपीच्या मदतीने लवकरच घरी कोळंबी भाताचा बेत करा.

sweet recipe: चिरोटे दोन प्रकारे करता येतात. साध्या किंवा पाकातले अशा दोन पद्धतीने केले जातात. चला तर पाहुयात गोडाचे चिरोटे…

भेंडी कापण्याआधी चांगली सुकवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भेंडीची भाजीमध्ये लिंबाचा रस टाकला तर चिकट नाही होणार.

Kadvya Valache Birde Recipe In Marathi: जाणून घ्या कडव्या वालाच्या बिरड्याची सोपी रेसिपी

वडीचे सांबर हा पदार्थ अगदी पटकन तयार होतो आणि तो तयार करण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे.

सोया पनीरची अप्रतिम चव तुम्हाला नॉनव्हेजची चवही विसरायला लावेल. ही भाजी आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.

तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत अशी चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत.