scorecardresearch

रेसिपी News

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
sweet potato kachori recipe
उपवासाला वरई, साबुदाणा खाऊन कंटाळलात? मग नक्की करून पाहा रताळ्याची चटपटीत कचोरी

Upvas recipe: प्रत्येक वेळी उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही रताळ्याची कचोरी ट्राय करू शकता.

how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….

घरच्याघरी, अगदी मोजक्या पदार्थांमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेल, ढाब्यामध्ये मिळते तशी काजू करी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहा.

easy recipe of Oats Paratha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्स पराठ्याची टेस्टी सोपी रेसिपी

Oats Paratha: ओट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. काही जण ओट्स दुधासोबत खातात, पण सतत तेच तेच खाऊन कंटाळा…

Super Crispy And Delicious Fish Fry reciepe in marathi
खवय्यांनो, हॉटेलसारखी बनवा एकदम चमचमीत अशी “बटर रोस्ट फ्रेंच बीन फिश फ्राय” ही घ्या रेसिपी

जर तुम्हाला हॉटेलसारखी एकदम चमचमीत अशी फिश रेसिपी खायची असेल तर ही आगळी वेगळी आणि झटपट होणारी रेसिपी लगेच नोट…

Want to be a food vlogger Learn how to shoot cooking videos
Video : तुम्हालाही Cooking व्हिडीओ शूट करायचा आहे? झटपट शिका मोबाईल कॅमेरा हातळण्याच्या भन्नाट ट्रिक्स

Cooking व्हिडीओ रेकार्ड कसे करावे याची माहिती दिली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हिडीओ शुट करू शकता.

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे

केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुके बोंबील घालून फोडणीचा…

ताज्या बातम्या