Page 69 of रेसिपी News

कॉर्न पोहे अतिशय पौष्टिक असून नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हे कॉर्न पोहे कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला…

‘रवा टोस्ट’ या पदार्थाची सोपी रेसिपी पाहू.

पालकाची पीठ पेरून केलेली भाजी तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, आणि लोह असे पोषक घटक देईल. काय आहे अशा पौष्टिक…

नागपुरी स्पेशल अळूची भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. अळूच्या पानामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रण राहते.

ऑरेंज आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी पाहू…

सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. कढईतील रोडगे…चला तर मग पाहुयात…

नाशिकचा हा उल्डा वडापाव अतिशय लोकप्रिय असून तुम्ही अगदी सहजपणे हा वडापाव घरी बनवू शकता. वडापाव प्रेमीला हा वडापाव खूप…

चला तर पाहुयात शेजवान पनीर टोस्ट या पदार्थाची सोपी रेसिपी…

उन्हाळा आणि आंब्याचा मौसम सुरू झालेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात हापूस आंब्यापासून गुजरातची ही खास ‘आंबा कढी’ बनवून पाहा. साहित्य आणि…

मधुमेहींसाठी कर्टुली खुप फायदेशीर असून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला इतर अॅलर्जीचा…

उन्हाळ्यात पोटाला आराम देणाऱ्या ताकाचे हे चार फ्लेवर तुम्ही कधी बनवून पहिले आहेत का? काय आहे या चार फ्लेव्हर ताकाची…

नेहमीच कोबीची भाजी बनवण्यापेक्षा कधीतरी त्याचे मस्त स्वादिष्ट असे कोफ्ते बनवून पाहा. कोबी कोफ्ता करी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहा.