मदत आणि बचाव कार्य News

या दुर्घटनेत एक जण बचावला असून तिघांचे मृतदेह मिळाले असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

तीन-चार दिवसापुर्वी वाळूज भागात झालेल्या मुसळधार पावसात नागझरीसह इतर नदी-नाल्यांना मोठा पुर आला होता.

फुलेवाडी येथे भागांमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशनचे काम सुरू होते. रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी तो कोसळला.

अतिवृष्टी, महापुरामुळे घरांमधील साहित्य, कागदपत्रे वाहून गेली आहेत. पिके अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे आपत्ती बाधितांना तत्काळ मदत देताना ई-केवायसीची अट…

Chhagan Bhujbal : गहू नको असल्यास अधिक तांदूळ द्या, पूरग्रस्तांसाठी डाळही द्या, अश्या ठोस मदतविषयक सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना…

गंभीर पूरस्थितीने हवालदिल झालेल्या मराठवाड्याच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोफत औषध पुरवठा सुरू केला.

जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणीच झाले. हवेतही विलक्षण गारठा निर्माण झाला आहे. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळतच होता.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना राज्य अपत्ती निवारण निधातून (एसडीआरएफ) दोन हजार २१५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून, दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना जिल्ह्यातील चारपैकी एकही मंत्री बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही.

Maharashtra Rainfall Alert : हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर त्याचे परिणाम दिसून येत आहे.