Page 3 of आढावा मतदारसंघांचा २०२४ News

पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांपैकी खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत…

भाजपकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी याच मुद्यावर प्रामुख्याने प्रचाराचा भर ठेवण्यात आला आहे. याशिवाय राममंदिराचाही विषय वापरला जात आहे.

मतदारसंघातील लढत थेटपणे विखे विरुद्ध थोरात अशीच रंगली आहे. शिंदे गटाला ही जागा कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत.

पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी…

बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सरळ लढत होत असली,…

लोकसभेची निवडणुकीच्या गेल्या दोन टप्प्यांत म्हणजे १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी झालेल्या शहरी भागातील मतदानाच्या टक्केवारी संदर्भात निवडणूक आयोगाने…

निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या गादीचा मुद्दा महायुतीकडून तापिवण्यात आल्याने मतदार गदीचा मान राखतात का, याची उत्सुकता आहे.

शिवसेना फुटीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि कैलास पाटील हे धाराशिवचे आमदार आणि खासदार दोघेही जण उद्धव ठाकरे यांना साथ दिली.

सांगली हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून आतापर्यंत झालेल्या १२ लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व स्व. वसंतदादा पाटील…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत.

कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघात, पुन्हा एकदा दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढाई पहायला मिळणार…

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये स्थापना झाली आणि लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय संपादन केला होता.