scorecardresearch

Page 26 of रिक्षा News

सोलापूरजवळ एसटी बसची रिक्षाला धडक; चौघे ठार

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर शहराजवळ दोड्डी पाटी येथे एसटी बसने ऑटो रिक्षाला ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात रिक्षातील चालकासह चौघे गंभीर जखमी होऊन मरण…

रिक्षाप्रवासी लुटीचा ‘ठाणे पॅटर्न’

प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरी ठाणेकरांसाठी नवी नाही. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसोबत उद्दामपणे वागणारे रिक्षाचालक शेकडोंनी सापडतील.

‘रिक्षा’च्या दबावापुढे ‘बस’ झुकली!

कल्याण शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीला कंटाळून नागरिकांनी उभारलेल्या ‘विनारिक्षा प्रवास’ आंदोलनाला उणेपुरे दहा दिवस लोटतात न तोच शहरातील रिक्षावाल्यांची ‘लॉबी’ किती…

बेकायदा रिक्षांवर कारवाई सुरू

ठाणे शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणींवर ओढवलेल्या प्रसंगावरून चौफेर टीकेचे धनी ठरल्याने खडबडून जाग आलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक…

प्रामाणिक रिक्षा चालकाकडून बॅग तर मिळालीच, बक्षिशीही नाकारली!

रिक्षा चालकाने पैसे जास्त घेतले, रिक्षा चालक भाडे नाकारतात, रिक्षा चालकाने फसवले.. अशाच प्रकारचे किस्से कानावर पडत असतात. पण…

रिक्षाचालकांचे पैसे थकल्यामुळे क्रीडानिकेतन बंद

या रिक्षाचालकांचे सात महिन्यांचे पैसे महापालिकेने थकवले असून ते देण्याबाबत कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नसल्यामुळे रिक्षावाहतूक बंद झाली आहे.

‘सीएनजी’ रिक्षा नव्वद टक्क्य़ांवर!

रिक्षा पंचायत व इतर रिक्षा संघटनांनी घेतलेल्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर सीएनजीचा पुरवठा काही प्रमाणात सुधारल्याने सद्य:स्थितीत शहरातील सुमारे नव्वद टक्के रिक्षा…

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वेसण घालणार

भाडे नाकारून प्रवाशांना नाहक मनस्ताप देणाऱ्या टॅक्सी-रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सरकारने केली आहे. अशा मग्रूर टालकांना वेसण घालण्यासाठी आरटीओ आणि…

विसरलेला लॅपटॉप.. प्रामाणिक रिक्षाचालक अन् नाटय़मय घडामोडींनंतर सुखद शेवट..!

मोठय़ा किमतीचा व कंपनीची अत्यंत महत्त्वाची माहिती असलेला लॅपटॉप हरविल्याचे लक्षात आल्यानंतर या अधिकाऱ्याच्या पायाखालची वाळूच सरकते…

रिक्षाला टॅक्सीचा पर्याय देण्यासाठी कंपन्या सरसावल्या!

किरकोळ खरेदीला जाणे, मुलांना शाळेत सोडायला जाणे किंवा आप्तेष्टांना भेटायला जाणे अशा कामांसाठी रिक्षाचा वापर करण्यास प्राधान्य देणाऱ्या पुणेकरांपुढे आता…