हा सर्वे कोणतेही नियोजन नसलेला, प्रवासी हिताचा नसल्याने डोंबिवलीतील प्रमुख रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरवून निषेध नोंदवला.
महिलेने याप्रकरणाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर रविवारी रात्री ठाणे वाहतुक पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाविरोधात ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली.