Page 27 of रिक्षा News
आपल्या ताब्यातील वाहन वाट्टेल त्या इमारतीत घुसवण्याचे प्रसंग फक्त चित्रपटातच घडत असतील, या समजात असाल तर तो तुमचा गैरसमज आहे.
वर्षभरात सीएनजीचे नवे नऊ पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे पंपांनी वेळा पाळण्याबाबतही लक्ष देण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून पुन्हा सीएनजीची बोंबाबोंब सुरू झाली असून, रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत. अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आश्वासने दिली, पण…
ठाणे येथील कापुरबावडी परिसरात दोन दिवसांपुर्वी रात्रीच्या सुमारास एका युवतीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना घडली़ यात गंभीर जखमी झाल्याने…
रिक्षा-टॅक्सी प्रवाशांकडून एक रुपया जादा घेण्याचा निर्णय हा मुंबई महाप्रदेश विकास परिवहन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती राज्य सरकारनेप्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारी उच्च न्यायालयात…
हकीम समितीच्या सूत्रानुसार भाडेवाढीमध्ये प्रतीक्षाशुल्कात आपोआपच वाढ होत असते. त्यामुळे दरवाढीची वेळ आली नसतानाही प्रतीक्षाशुल्कात वाढ करणे चुकीचे आहे.
सध्या पुण्यात रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्षांची असून, ही वयोमर्यादा वाढल्यास अनेक रिक्षा मालक व चालकांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.
राज्य सरकारने गेल्या २० जून रोजी रिक्षा-टॅक्सींचे भाडे २ रुपयांनी वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी उच्च न्यायालयाने मुंबई…
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर फलाट क्रमांक एकच्या प्रवेशद्वारावर काही उद्दाम रिक्षाचालक वाहनतळ सोडून रिक्षा उभ्या करतात.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने रिक्षात नजरचुकीने राहिलेली एका प्रवाशाची एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम परत केली.
पनवेल एसटी स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली बेशिस्त सहा आसनी रिक्षाचालकांच्या अवैध पार्किंगमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबईसह राज्यभरातील रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी पहिल्यांदा ऑनलाइन सोडत काढणाऱ्या परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत असले