Page 2 of नदी News

या प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर काठाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. संगमवाडी भागात संरक्षण खात्याची ७ हेक्टर जागा आहे.…

चित्रपटातील कथानकाप्रमाणे पत्नीशी बोलून मोबाईल बंद केल्यानंतर ४४ वर्षीय पतीने कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पुलावरून नदीत उडी घेतली.

कल्याण-अंबरनाथ दरम्यानचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरणाने अखेर स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला…

हिमालयीन पट्ट्यात भूस्खलन, भूकंप आणि बर्फ वितळण्यामुळे धरणांची सुरक्षितता धोक्यात आली असून, पुण्यातील शास्त्रज्ञांकडून यावर अहोरात्र संशोधन सुरू आहे.

सततच्या पावसामुळे नाशिकमधील १७ धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.

आज मंगळवारी हवालदिल शेतकऱ्यांनी सवणा येथे पुराच्या पाण्यात ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व चिखली हे तालुके ढग फुटी सदृश्य पावसाचे हॉट स्पॉट झाले आहे.…

गेल्या आठवड्यातच अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पाचोरा तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने एका शेतकऱ्याचा नाल्याच्या पुरात वाहून मृत्यू झाला आहे.

मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.

केवळ गोदावरीच नाही तर विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी ८० हजार कोटींचा निधीही याच पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा…

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

काही क्षणातच तिने मुलाचा शर्ट पकडला आणि पुलाच्या कठड्यावर लटकवले. काही जागरूक लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लगेच धाव घेतली.…